Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ पदाची भरती; पगार 52400 मिळेल, 7वी पास आत्ताच येथून अर्ज करा..,

Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Recruitment 2025 :- नमस्कार भावांनो,  मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदाचीरिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

पदाचे नाव : सफाई कामगार / (Sweeper)

पद संख्या : एकूण 02 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सफाई कामगार (Sweeper)02
एकूण जागा 02

शैक्षणिक पात्रता : (i) किमान सातवी उत्तीर्ण  (ii) संबंधित अनुभव

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सफाई कामगार उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा.उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

वेतनश्रेणी : S-3 : १६६००-५२४००

अर्ज फी : ₹300/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025

 जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Bombay High Court Bharti 2025

How To Apply For Bombay High Court Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top