IOCL Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी (IOCL) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड – INDIAN OIL CORPORATION LIMITED ही एक वैविध्यपूर्ण, एकात्मिक ऊर्जा कंपनी आहे जी तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांमध्ये कार्यरत आहे. ‘महारत्न’ दर्जा प्राप्त करून, ही संस्था देशाच्या ऊर्जेच्या गरजांना प्राधान्य देते आणि ‘भारताची ऊर्जा’ आणि ‘जागतिक स्तरावर प्रशंसित कंपनी’ बनण्याची आकांक्षा बाळगते.
वर्षानुवर्षे देशाच्या विकासात योगदान देत, इंडियन ऑइल आपल्या सर्वव्यापी उपस्थितीसह आणि भारतातील नागरिकांच्या जीवनात एक ठसा उमटवण्याच्या परिश्रमाने नेतृत्वाच्या पदावर पोहोचले आहे. भविष्यातील विकासाला चालना देण्यासाठी, इंडियन ऑइल भारतातील तेजस्वी तरुण आणि उत्साही व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित करते.
इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती | IOCL Bharti 2025
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
पद संख्या : एकूण 246 जागा
पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर ऑपरेटर – ग्रेड I | 215 |
Reserved for PWD Category | ||
2 | ज्युनियर अटेंडंट- ग्रेड I | 23 |
3 | ज्युनियर बिजनेस असिस्टंट- ग्रेड III | 08 |
एकूण | 246 |
शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Electronics/Mechanic/Instrument Mechanic / Instrument Mechanic (Chemical Plant) /Electrician / Machinist / Fitter /Mechanic-cum-Operator Electronics Communication System /Wireman/ Mechanic Industrial Electronics / Information Technology & ESM)]
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
- पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025
परीक्षा दिनांक : एप्रिल 2025
जाहिरात (IOCL Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for IOCL Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For Indian Oil Corporation Limited Notification 2025
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
या लेखात, आम्ही इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती (IOCL Bharti) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.