Bank of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 जागांसाठी भरती; पगार 50,000 मिळेल, असा करा अर्ज..,

Bank of Maharashtra Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध “अधिकारी” रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.


● पदाचे नाव : अधिकारी
1 जनरल मॅनेजर – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
2 डेप्युटी जनरल मॅनेजर – IT एंटरप्राइज & डेटा आर्किटेक्ट
3 डेप्युटी जनरल मॅनेजर – IT & डिजिटल प्रोजेक्ट्स
4 असिस्टंट जनरल मॅनेजर – इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट
5 असिस्टंट जनरल मॅनेजर – DevOps, API & Interface, Middleware, Software
6 चीफ मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, IT क्लाऊड ऑपरेशन्स, IT इंफ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर
7 सिनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, डेटा स्पेशालिस्ट, इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट
8 मॅनेजर – नेटवर्क & सिक्युरिटी, डिजिटल चॅनेल
9 जनरल मॅनेजर – इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट
10 सिनियर मॅनेजर – रिस्क अनालिटिक्स & रिस्क मॅनेजमेंट
11 डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी
12 असिस्टंट जनरल मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, ट्रेझरी, कर्मचारी संसाधन नियोजन & जनसंपर्क
13 चीफ मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट
14 मॅनेजर – इलेक्ट्रिकल, सिव्हिल, फॉरेक्स, क्रेडिट, आर्किटेक्ट
15 सिनियर मॅनेजर – फॉरेक्स, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट, AML & CFT

● पद संख्या : एकूण 172 पदे

● शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech (CSE/ IT) किंवा MCA उत्तीर्ण (मुळ जाहिरात पहा)

● वेतनमान : 50,000 ते 1,20,000 पर्यंत

● अर्ज शुल्क : UR / EWS / OBC – ₹1180 (SC / ST – ₹118)

● वयोमर्यादा : 25 ते 55 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● Bank of Maharashtra Bharti 2025 महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top