BMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे 37 रिक्त पदांची भरती | BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2025
भरती विभाग व श्रेणी :- मुंबई लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत ही भरती राबवली जात आहे.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक / “ASSISTANT PROFESSOR”
पद संख्या : एकूण 37 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
शैक्षणिक पात्रता PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वेतनश्रेणी : Rs.1,10,000/- PER MONTH
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज शुल्क – Rs. 710 + GST 18%
वयोमर्यादा – 38 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

मुलाखतीचा पत्ता – चेंबर्स ऑफ डीन, एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सायन मुंबई ४०००२
मुलाखतीची तारीख – 24 फेब्रुवारी 2025
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | www.ltmgh.com |
Selection Process For BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2025
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखती 24 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा BMC Recruitment 2025 : मुंबई लोकमान्य टिळक महानगरपालिकेत भरती; पगार 1 लाख 10 हजार… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.