Malegaon Municipal Corporation Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.,
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे.⤵️
● पदाचे नाव : वरिष्ठ वकील आणि कनिष्ठ वकील – या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे
● रिक्त पदे : एकूण 03 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे
● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)
● नोकरीचे ठिकाण : मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
● अर्ज शुल्क : फी नाही
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2025.
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त् मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, मौलाना अबुल कलाम आझाद भवन, भुईकोट किल्ला, जवळ मालेगाव जि. नाशिक 423203
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक मालेगाव महानगरपालिका अंतर्गत भरती अर्ज करण्याची पध्दत :-
1) जेष्ठ विधीज्ञ व कनिष्ठ विधीज्ञ या पदासाठी करावयाचा अर्ज आयुक्त् मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, मौलाना अबुल कलाम आझाद भवन, भुईकोट किल्ला, जवळ मालेगाव जि. नाशिक 423203 या कार्यालयात समक्ष किंवा पोष्टाने दि.6/01/2025 रोजी पावेतो मायं. 6.15 वाजेपर्यंत देण्याचे करावे.
2) अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे. सदर अर्ज लिफाप्यात घालून लिफाप्यावर उजव्या बाजूस ठळक अक्षरात मा. जिल्हा न्यायालय, मालेगाव वकील पॅनल करिता अर्ज असे नमुद करावे.
3) या कार्यालयात आपले अर्ज दि.26/12/2024 ते दि.6/01/2025 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यंत स्विकारण्यात बेनील तसेच पोष्टाने पाठविण्यात आलेले अर्ज दि.6/01/2025 पर्यत मायं. 6.15 वाजे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4) अर्जाचा नुमना www.malegaoncorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना डाऊंडलोड करुन घेऊन अर्ज परिपूर्णरिख्या भरावा अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
● Malegaon Municipal Corporation Recruitment 2025 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.