MPKV Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● पदाचे नाव :
1) वरिष्ठ लिपीक
2) लघुटंकलेखक
3) लिपीक-नि-टंकलेखक
4) प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
5) निर्गमन सहाय्यक (ग्रंथालय)
6) कृषि सहायक
7) पशुधन पर्यवेक्षक
8) कनिष्ठ संशोधन सहायक
9) सहायक (संगणक)
10) आरेखक
11) अनुरेखक
12) वरिष्ठ यांत्रिक
13) तांत्रिक सहायक (यांत्रिक)
14) प्रक्षेत्र यांत्रिक
15) जोडारी
16) ओतारी
17) दृकश्राव्य चालक
18) तारतंत्री
19) मिश्रक (पशुवैद्यकीय)
20) छायाचित्रकार
21) सहायक सुरक्षा अधिकारी
22) नळ कारागीर
23) मिस्तरी (स्थापत्य)
24) जुळणीकर
25) वीजतंत्री
26) वाहनचालक
27) कृषीयंत्र चालक
28) संगणक चालक
● पद संख्या : एकूण 787 जागा
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
● वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे (SC,ST- 5, OBC- 3)
● वेतनमान : दरमहा 15,000 ते 1,12,400
● परिक्षा शुल्क : खूला प्रवर्ग 1000 (मागासवर्गीय 900)
● नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2025 28 फेब्रुवारी 2025 मुदतवाढ झालेली आहे.
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी जिल्हा अहमदनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● MPKV Recruitment 2025 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 जानेवारी 202528 फेब्रुवारी 2025 आहे. - अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.