रयत शिक्षण संस्था अंतर्गत 188 विविध पदांची भरती सुरू; थेट मुलाखती आयोजित..!! नोकरीची जाहिरात इथे वाचा..,

Rayat Shikshan Sanstha Satara

Rayat Shikshan Sanstha Satara Walk in Applications 2025 : नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था, कराड (Rayat Shikshan Sanstha) अंतर्गत “प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक“ रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.

● पदाचे नाव :
प्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक

● पद संख्या : एकूण 188 पदे

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता

● वेतनमान : विभागाच्या नियमानुसार वेतन मिळेल

● नोकरी ठिकाण : कराड (महाराष्ट्र)

● निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

● मुलाखतीची तारीख : 16 फेब्रुवारी 2025

● मुलाखतीचा पत्ता : रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Selection Process For Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top